Saturday, April 3, 2010

शिवरायाचा म्रुत्यु कि खून ?

शिवरायांचे अखेरचे दिवस ................


. सत्ता प्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजे यांना शेवट पर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजी राजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असे म्हणत.

. सोयराबाई वा शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्माण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही . या उलट संभाजी राज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला .

. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले . तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले ( १६९७ ) जर संभाजी राजाराम यान मध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ?

. हजारो वर्षांची ब्राहामानी दादागिरी शिवाजीराजे संभाजी राजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्माण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.

. अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवयाचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्माण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण नाका बंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंथ आणि अण्णाजी दत्तो घटना स्थळा पासून दूर थांबले होते.हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची मनसे गडावर नव्हती. संभाजी राजे पान्हलागडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगडा पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाएक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिव भारतात आहे. ( संधर्भ वा सी बेंद्रे लिखित श्री. . संभाजी महाराज

अप्रीलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन राज्यांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला.

१० वर्षाच्या राजारामला सिहासनावर बसून ब्राह्माण मंत्री सत्ता ताब्यात गेऊ इच्छित होते. म्हणून त्यांनी १० वर्षाच्या राजारामाच्या राज्याभीषेकाची बातमी फुटू देता उरकला. शिवरायांचा खून राजाराम यांचा झालेला राज्यभिषेक चोरून लपून केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे (अटक) करण्याचे आदेश पत्र हंबीरराव मोहिते यांना दिले




पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते.
राजाराम हा १० वर्षाचा आहे त्याला राजा करणे हे स्वराज्य ब्राह्माण मंत्रांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्रांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली. हे हि सिद्ध करते कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छात्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो.

पहा नीट पहा विचार करा सोयराबाई या संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा ब्राहामानानी नंतर उठवली

जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५० वारस होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. किवा ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्तू येणे कदापीही शक्य नाही.


. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.

. शिवरायांनी ब्राहामानी वर्चस्वाला दिलेला शह.

. राय गडा वरील ब्राह्माण मंत्रांचा अंतर्गत विरोध.

. एप्रिल चे गडावरील संशायाद्स्पद वातावरण.

. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.

. पराक्रमी, विद्वान, चरित्र संपन्न, जेष्ठ पुत्र संभाजी राजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद करायचे आदेश देऊन....१० वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्या मागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ?

. शिवरायांच्या खुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय ठेवण्य माघे ब्राह्माण मंत्र्यांचा कार हेतू होता ?

. संभाजी महाराजांचे संतवाण करण्या पेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्माण मंत्री यांचा हेऊ काय होता ?

. राजाराम महाराज यांनी स्व:पुत्राला भावाची आठवण येते म्हणून दिलेले संभाजी हे नाव. राजाराम यांचे सख्खे मामा यांनी ब्राह्माण मंत्री यांचे आदेश धुडकावून संभाजी यांना दिलेली साथ !!!! काय सांगते ?

१० या सार्या प्रकार नंतर संभाजी महाराज यांनी सोयराबाईचा केलेला " निर्मल मनाची आई " असा उल्लेख काय सांगतो ? संभाजी महाराज यांना अटक करा आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण
संभाजी महाराज यांना अटक करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजी राजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले.

सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा आणखीन एक भक्कम पुरावा " संभाजी राजे २४ ऑउगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत' ." याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या.
कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकावायाचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ . संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]




या सार्या प्रकारा नंतर संभाजी राजे यांनी सोयराबाई यांना मान दिला गावरवले राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले. तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले पुढे त्यांना हातीचे पाया खाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते ? आता आपण शिवरायांचे मृत्यु बाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :--
पुढील संधर्भ साधनांचा चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनंचे लेखक हे ब्राह्माण या एकाच जातीचे असल्याने सत्य शोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते.


सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......

. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
. पारसी कागद पत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्या वरून उतरले त्यांना अतिउश्नते मुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
. निकोलो मनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संधर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विष प्रयोग केला असावा "


शिवाजी राज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिले आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे आजारी असताना त्यांना रक्ताच्या उलट्या होऊन ते मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.
आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----.


. शिव दिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विष प्रयोग झाला "
. चिटणीस बखर - " सोयराबाई वरच आरोप ठेवते "
. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीर राव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले."


चिटणीस बखर,शिव दिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विष प्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली.
जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणू त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो. बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली.
पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही!!!!!!!!!!! तसेच शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार ब्राह्माण इतिहासकरांनी सुरु केला.

याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत.
राज्यांचा खून पचावा यासाठी ब्राह्माण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात.

शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला.
कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे राज्य कारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्माण मंत्रांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी, चानाक्ष्य,पराक्रमी, होते. म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत. हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !!!!!!!!!!!!!
तात्पर्य :-

विष प्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राहामानी विचारणा बळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात.
पण त्याच वेळी शंभू राज्यांनी सोयरा बाई यांना कधीच अटक ही केले नाही कोणताही त्रास दिला नाही उलट खुणा नंतर - महिन्यांनी संभाजी यांनी सोयरा बाई यांना गव्रविले त्याचा सन्मान केला ! याचा वर पुरावा दिलेला आहे.
म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल.

म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राहामानी कावा होता हे सिद्ध होते.

---------------------------------------------------------------------------------------


जगाच्या कल्याणासाठी अभंग कार्य करणाऱ्या शिवरायांना सदैव वंदन !

16 comments:

  1. Shivasri Sambhaji,
    Mi tuza blog vachala. Atishay chhan aahe. Shivrayancha mrityu naisargik nhavata. Bramhanani kapat karasthane karun tyana sampavale ha itihas aahe. Tarihi Bramhanani katha , kadambarya, chitrapat, natake, internet ya madhyamatun bramhanachi haram khori lapavun thevali. Tujhyasarakhe karyakarte dadapala gelela satya itihas shivbhaktana sangun tyanche prabodhan karat aahet, hi aanadachi gosht aahe. Krupaya nav-navin post takat chala. Aapan sare milun bramhanache dhong aani labadi ughad karu.
    JAI JIJAU, JAI SHIVRAY, JAI MULNIVASI.
    Also read my blogs-

    http://www.prakashpol.blogspot.com/
    http://www.prakashpol6.blogspot.com/
    http://www.bamcef123.blogspot.com
    http://vidrohikavita.blogspot.com/

    ReplyDelete
  2. Hellooo Prakash,

    Mala Ch.Shivaji Maharajanche shiv charitra aani

    Lekhak vishavs patil yanci sambhaji aani Chava ya kadambarya havya aahet.

    jar tuzykade asatil tar plz mala tynachi softcopy mazya mailid var send kar.
    vijaysinhspatil@gmail.com


    Ek Maratha,
    VIjay Patil

    || Jay Shivaji Jay Bhavani ||

    ReplyDelete
  3. Shem shem on the writer ALL bhramin helped raje shivaji in all their life as like baji prabhu deshpande then how it is possible bhramin caused death of div chhatrapati shem on u

    ReplyDelete
  4. Shem shem on the writer ALL bhramin helped raje shivaji in all their life as like baji prabhu deshpande then how it is possible bhramin caused death of div chhatrapati shem on u

    ReplyDelete
  5. शिवाजी महाराज यांच्या कार्य पहा .
    त्यांच्या हत्येचा एखादा पुरावा आहे का?
    मग का आपण विचारांचे विषयांतर करतो.

    ReplyDelete
    Replies
    1. राजे यांचा खरा ईतिहास हा खुप खोल आहे.
      पण त्यावेलेस नेमके काय घडले असेल .
      ते माहीत नाही. कोणी म्हणतात ते पराकाष्टा करुन थकले होते तर कोणी म्हणे त्याची हत्या झाली पण खरे कारण ?
      छत्रपती शिवाजी महाराज्याच्या निधना नंतर
      कोणी सत्ता केली .
      आपल्या महाराज्याची तलवार ब्रिटीशाकडे कशी गेली असे अनेक प्रश्न आहेत .
      स्वराज उभ करणारे राजे..
      खर्ंच याचा ईतिहास जन्मा पासुन ते मरणा पर्यत ऐकला वाचला तरी कमीच
      राजे तुम्ही पुन्हा या कलयुगात
      आज काल सगलेच स्वता राजे समजण्यात लागले आहेत .
      तेव्हा तुम्ही या आणि म्हणा माझ्या सारखा मीच राजा तुमच्या सारखा राजा पुन्हा होने नाही....
      जय भवानी जय शिवाजी
      माझा तुम्हाला
      मानाचा मुजरा..💐

      Delete
  6. शिवाजी महाराज यांच्या कार्य पहा .
    त्यांच्या हत्येचा एखादा पुरावा आहे का?

    मग का आपण विचारांचे विषयांतर करतो.
    राजांचा आदर्श घ्या, नैतिकता शिकावा,व्यवहार शिकावा,राजांसारखे राष्ट्रीय चारित्र्यवान माणसं घडवा.
    परंतु आम्हाला जन्म आणि मृत्यू यांच्या व्यतिरिक्त राजांचा इतिहास नाही कळला हिच मोठी शोकांतिका आहे..

    ReplyDelete
    Replies
    1. दुसरे अभ्यास करून शिकतील, आम्ही एकमेकांवर चिखलफेक करण्यातच धन्यता मानणार.

      Delete
  7. Rajkaran ....Rajkaran..mhantat te hech ka?jyanchya jiwawar mothe whyche tyanach sampwayche.pan ithe apan hehi lakshat ghetle pahije ki vishisht jat nawhe tar sattechi haw maharajanchya mrityus karnibhut tharli,sambhaji maharajanchya babtithi asech ghadle.
    Kumpanch shet khau lagle tar ankhi kay honar

    ReplyDelete
  8. खरं कारण समजल

    ReplyDelete
  9. Laj vatate ki tu Chh Shivaji Maharaja yanchya mruttu baddl ase lihie ahes. Tynche vichar aapn kay atmsat kele he ya likhnavrun samjate. Maharaja ni kdhihi SWARAJYA nirman krtana ase vichrani keli nahi. Jya karnasathi keli te mnje hindustanath hindu che rajy stapit vhave. Ani aapn ya hin prvruttine ase post krt ahot. Maharaja cha thoda jari respect asel tr asle jativachk post krun tyanchya vicharnchi paymlli kru nye. Hindusthan madhe hindu hi ekch jat v ekch DHARM. Mughal tumhala javlche vatat ka.

    ReplyDelete
  10. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.(?)शिवाजी महाराजांनी धर्मांतरीत लोकांना स्वधर्मात परत घेतले ते धर्म परिवर्तनाच कार्य कशासाठी करतील ......शिवरायांनी ब्राहामानी वर्चस्वाला दिलेला शह.(?)शिवाजी महाराजांच्या अष्ट प्रधान मंडळात ७ प्रधान ब्राह्मण होते.....साधारण त्यावेळी त्यांच्या नोकरीत किमान ६०% ब्राह्मण च होते .......मग त्यांनी ब्राह्मणी वर्चस्वाला शह दिला हे कुठे सत्य ठरते? बरं छत्रपती शिवाजी महाराज यांचा मृत्यू नैसर्गिक च झाला याचे पुरावे आज ही आहेत......त्या मुळे तुमच्या या विधानाला काहीही अर्थ नाही.

    ReplyDelete
  11. https://www.facebook.com/pradip.patil.14203/posts/1016077535159594

    ReplyDelete